Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

Corona Series Part 71 : कोरोना, आणि मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज

  Corona Series Part 71 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज इस्रायल सारख्या देशाने कोरोना च्या विषाणू सोबात समाधानकारक सामना केला. जवळपास लोकसंखेच्या १०% किंवा त्याहून जास्ती तपासण्या केल्या गेल्या. कोरोनाचे संक्रमण झालेले रुग्ण १७०१२ असून नीव्वळ २८४ मृत्यू झाले आहेत. कोरोना रोखून गप्प न बसता कोरोनावर संशोधन करत मोनोक्लोनल अॅंटीबॉडीजचा शोध लावला. हा काय प्रकार आहे आपण उदाहरनाने   समजून घेऊया. समजा 3 व्यक्ति आहेत अ , ब आणि क या मध्ये अ मधील व्यक्तीस श्वसनसंस्थेचा त्रास आहे आणि त्यास सध्या कोरोना विषाणू ची बाधा झाली आहे असा व्यक्ति कोरोनाशी सहज सामना करू शकत नाही त्यास आतिदक्षत विभागामध्ये औषधे आणि वेंटीलेटरच्या सहयाने प्राणवायू देण्याची गरज भासेल कोरोंना मुक्त होण्यास दिरंगाई होऊ शकते. आता ब या व्यक्तीस कोरोना संसर्गाची कल्पांनाच नाही सदर व्यक्ति ही लक्षणे नसणारी कोरोंना बाधित व्यक्ति आहे या पासून कोर

Corona Series Part 70 : कोरोना, आणि अश्वगंधा

Corona Series Part 70 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि अश्वगंधा वैश्विक महामरी कोरोनावर जगभरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये इंग्लिश औषधे म्हणजेच अॅलोपॅथी , होमिओपॅथी , युनानी , आयुर्वेद या सर्वच क्षेत्रामध्ये जोरदार संशोधन चालू आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योग आणि आयुर्वेदाचे महत्व अनन्य साधारण आहेच परंतु भारतीय लोकावर वर्षनूवर्षे चालल आलेली परकीय आक्रमणे आणि आपल्या संकृतीवर झालेले आघात या मधून भारतीय मानसाच्या गुणसूत्रामध्ये गुलामगिरीचे बीज रोवले गेलेलं आहे त्यामुळे आपल शस्त्र , शास्त्र आपल्याच लोकांना भरोसाचे वाटत नाही या उलट आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून परिकीय भाषेत त्याचे भाषांतर करून कागदोपत्री सत्यात आणलेली औषदे मात्र आपण डोळे झाकून खातो. अर्थात बरोबर असेलही पण यामुळे आयुर्वेदाचे महत्व काही होत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन २०१४साली केंद्र सरकारने आयुष मंत्रालायची स्थापणा केली आणि भारतीय मुळ असणार्‍या आयु

Corona Series Part 69 : कोरोना, आणि T-cell चे कार्य

Corona Series Part 69 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/ कोरोना , आणि T-cell चे कार्य शरीरामध्ये कोणत्याही विषाणू , जिवाणू किंवा अन्य कश्याचे ही आक्रमण झाले तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तिच्या सहाय्याने परकीय आक्रमनाचा हल्ला परतवून लावला जातो. रोगप्रतिकारक शक्ति दोन प्रकारच्या असतात innate आणि adaptive या संदर्भात आपण भाग 13 मध्ये चर्चा केली आहे. यामधील innate रोगप्रतिकारक शक्ति पूर्वी पासून शरीररामद्धे असते जी लगेच प्रतिकार करते जसे त्वचा , म्यूकस , ईत्यादी त्वरित विषाणूला प्रतिरोध करते. ( Adaptive) अनुकूल रोगप्रतिकारक शक्ति त्वरित प्रतिक्रियेत येत नाही सर्वप्रथम विषाणूला ओळखले जाते आणि नियोजन पूर्वक विषाणूवर हल्ला केला जातो. करोना , सार्स , मर्स सारख्या नवीन विषाणूशी सामना करत असताना शरीर लगेच प्रतिक्रिया देत नाही. अनुकूल रोगप्रतिकारक शक्ति मधील 2 कमांडर म्हणजे T - Cell, B – Cell चे वैशिट्य म्हणजे एकदा बाधा झाली तरी त्या विषाण

Corona Series Part 68: कोरोना, आणि लक्षद्वीप

Corona Series Part 68 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/ कोरोना , आणि लक्षद्वीप कोची पासून जवळ अरबी समुद्रामद्धे पर्यटनासाठी प्रसिद्ध ३२ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळ आणि फक्त १.४५लाख लोकसंख्या असणारा बेटांचा समूह जिथे आज पर्यन्त कोरोना विषाणूला प्रवेश करू शकला नाही. भारतामध्ये या रविवार पर्यन्त सिक्किम , नागालँड , आणि लक्षद्वीप या राज्य आणि केन्द्र्शासित प्रदेशमध्ये कोरोंनाचा शिरकाव नव्हता . परंतु २४ आणि २५ मे रोजी सिक्किम , नागालँड मध्ये १ रुग्ण सापडला , कोरोना विषाणू भारतामध्ये आल्या पासून आज पर्यन्त महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले आजही रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्याचा खालोखाल केरळ मध्ये रुग्ण होते. केरळ मधून लक्षद्वीपमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता दाट  होती परंतु प्रथम केरळने मात्र कोरोना संक्रमण रोखण्यात यश मिळवले याचा नकळत फायदा लक्षद्वीपला झाला. कष्ट करणार्‍याला नशिबाची साथ या प्रमाणे लक्षद्वीपमध्ये देखील प्रशासनांने कडक अंमल

Corona Series Part 67: कोरोना, आणि ब्राझील

Corona Series Part 67 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि ब्राझील   फूटबॉलची पढरी म्हणून जगप्रसिद्ध असणारा देश म्हणजे ब्राझील. दक्षिण अमेरिका मधील आणि जगामध्ये क्षेत्रफळाचा दृष्टीने 5 व्या स्थानावर असणारा २१करोड लोकसंखेचा देश. जगाला प्राणवायू देणारा देश अशी ज्याची ख्याति आहे परंतु ही ख्याति बदलून आता कोरोना विषाणूशी सहज सामना करू शकतो असा अति आणि फाजील आत्मविश्वास बाळगल्यामुळे कोरोना सोबत चालू असणार्‍या युद्धामद्धे लोटांगण घालणारा देश अशी प्रतिमा बनली आहे . सारे विश्व कोरोनामुळे लॉकडाउन जरी असला तरी ब्रा झील मात्र लॉकडाउन झाला नाही उलट जगाची लॉकडाउन करण्याची पद्धत म्हणजे एखाद्या फ्लू सारख्या विषाणू समोरील ओवर रिएक्शन आहे असे या देशाच्या पंतप्रधांनानचे मत आहे . कोरोना ही एक वैश्विक महामारी आहे अश्या निष्काळजी पनाची किंमत ब्राझील भोगतोय परंतु सार्‍या जगाला पुन्हा कोरोनाच्या खाईत नेऊ शकतो. ब्राझीलमध्ये सध्या कोरणाचे रुग्ण झपाट्याने व

Corona Series Part 66: कोरोना, आणि स्लोव्हेनिया

Corona Series Part 66 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि स्लोव्हेनिया भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे सुरवातीपासूनच भितीचे वातावरण होतेच तसेच आर्थिक घडी देखील विसकटली असल्याने सर्वच वर्गामधील नागरिक चिंतेत दिसत आहेत , जागतिक पातळीवर हळू हळू विषणूचा प्रभाव कमी होऊ लागला आहे तसेच काही देशातील आरोग्य सेवा विषाणूशी लढा देण्यासा सज्ज झाल्या आहेत त्यामुळे विविध देशातील सध्याची परिस्थिती समजली तर मनोबल वाढून आपली भिती कमी होईल. चीनमध्ये सध्या सार्‍या गोष्टी पूर्वव्रत झाल्या आहेत चीन नंतर युरोपमध्ये या विषाणू ने धुमाकूळ घातला होता. ईथे देखील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. २१ लाख लोकसंख्या असणारा आणि इटली , ऑस्ट्रिया , हंगेरी , क्रोएशिया बरोबर सीमा असणार्‍या तंत्रज्ञानात प्रगत ( AI), नाटो , आणि यूरोपियन यूनियनचा सदस्य असणारा स्लोव्हेनिया देश हा कोरोनामुक्त होणारा जगातील पहिला देश बनला आहे. ईटलीच्या शेजारी असून देखील कोरोनामुक्त ह

Corona Series Part 65: कोरोना, आणि भारतीय पीपीई किट

Corona Series Part 65 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/ कोरोना , आणि भारतीय पीपीई किट कोरोनाच्या सुरवातीच्या काळात भारतासारखे प्रगतशील आणि ईटली सारखे पुढारलेले देश या महामारीसोबात लढण्यासाठी अविश्वासू चीनवर अवलंबून होते याचा पुरेपूर फायदा उचलत चीन ने खराब वैद्यकीय उपकरणे , किट विविध देशाला दिली. याचा अनुभव भारताला देखील आला आणि या सगळ्या गोंधळामध्ये वेळ निघून गेला म्हणून कोरोनाचा फैलाव वाढला. दरम्यानच्या काळात भारताच्या सरकारने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे त्या नुसार नीती आयोग , अनुदान , शासकीय करामध्ये सूट ,   ईत्यादी माध्यमातून विविध कंपण्याचे मनोबल वाढवले आणि त्याचा परिणाम म्हणजे वस्त्र उद्योग मंत्रालयच्या मार्फत आज जाहीर घोषणा केली भारत हा विश्वामधील दुसर्‍या क्रमांकाचा पीपीई किटचे उत्पादन करणारा देश बनला . पीपीई किट म्हणजे सध्या कोरोना योद्धे बाधित लोकांच्या संपर्कात येत असताना त्यांना बाधा होऊ नये म्हणून वापरले जाणारे किट