Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

Corona Series Part 40 : कोरोना, आणि अफ्रिका खंड

Corona Series Part 40       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि अफ्रिका खंड कोरोना ही वैश्विक महामारी बनून जगासमोर उभी राहिली आहे. म्हणूनच कोरोनाचा प्रभाव हा जागतिक असल्याने याचा विचार ही जागतिक समस्या प्रमाणे करणे आवशक्य आहे. सर्व प्रथम चीन , युरोप , अमिरिका आणि ईतर देशातमध्ये हाहाकार ठाकला आहे. आशिया मधील चीन , युरोप खंड , अमिरिका खंड तसे पहिले तर हे वैद्यकीय आणि आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहेत. त्या मानाणे अफ्रिका खंड मात्र फार प्रगत नाही. आता पर्यन्त आफ्रिकेमध्ये हा कोरोना अजून फार फोफावला नाही आहे साधारणपणे २६ , ००० रुग्ण असून १३०० मृत्यू झाले आहेत. परंतु कोरोनाचा उत्पात पाहता आफ्रिकेसारख्या मागास खंडामध्ये कोरोना धुमाकूळ घातल्या शिवाय राहायचा नाही. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंतर्गत कार्यरत असणारी १९५८ साली स्थापन झालेली United Nation Economic Commission for Afrika ( UNECE) यांच्या कोरोना आणि अफ्रिका खंड याचा अहवाल प्रसिद्धा झाला आहे. या अ

कोरोना, आणि लक्षणे भाग २

कोरोना , आणि लक्षणे भाग २ कोरोनाची नवीन लक्षणे या विषयावर बर्‍यापैकी लोकल वृतपत्रात सविस्तर माहिती प्रसिद्ध झाली. वृतपत्राचा आवक मोठा असतो त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय सोशल मीडियावर पुन्हा चर्चा करणे योग्य नाही म्हणून फेसबूक , व्हाट्स अपवर माहिती प्रसिद्ध केली नाही फक्त ब्लॉग वर उपलब्ध असेल. सध्या जगात आरोग्य विषयक मार्गदर्श करण्यासाठी डब्ल्यूएचओ सारखी संघटना आहे. परंतु या वैश्विक महामारीमध्ये संघटना आरोपाच्या ट्टप्यामध्ये आली आहे. USA मधील 17जुलै 1946 साली स्थापन झालेली सीडीसी संघटना आरोग्याचा बाबतीत डब्ल्यूएचओच्या तोडीचीच अशी मानली जाते. सीडीसीची 1.1 बिलियन डॉलर ईतकी मोठी अर्थ व्यवस्था आहे.  ही संघटना देखील आरोग्याच्या बाबतीत महत्वाचे योगदान देत आली आहे. आज कोरोनाची बाधा असणारे रुग्ण अमेरिका मध्ये जास्त आहे. त्यामुळे आपसूकच सीडीसीला संशोधन करण्यास आणि लक्षणे शोधून काडण्यास जास्त माहिती उपलब्ध होत आहे. सीडीसी काही नवीन लक्षणे आढळून आली आहेत. आता सीडीसी आणि डब्ल्यूएचओ या दोन्हीही संस्थांच्या कोरोना वरील लक्षणामद्धे फरक आढळून येत आहे. आपण दोन्ही संस्थांनी सगीतलेल्या लक्षणाचा आढ

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या अमेरिकन कंपनी बरोबर मिळ

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि उपलब्ध मधील तफावत पाहता

Corona Series Part 37 : कोरोना, आणि लक्षणे

Corona Series Part 37       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लक्षणे कोरोना नवीन विषाणू नसला तरी इतरांपेक्षा त्याचे वेगळेपण समोर दिसत आहे . रोज नवनवीन संशोधन होत बरीच माहिती मिळू लागली आहे. आता पर्यन्त कोरोना म्हणजे सर्दी , ताप , खोखला , श्वास घेणायस अडथळा , अशी काही प्रमुख लक्षणे समोर आली होती. चीन मध्ये कोरोनाचा दुसरा हंगाम चालू झाला तेव्हा कोणतेही लक्षणे न आढळणारा आजार म्हणून नोंद होऊ लागली. या सगळ्यामद्धे आता उपचार करत असताना डॉक्टराना शरीरात होणारे बदल नव्याने आढळून येत आहेत. कोण कोणती नवीन लक्षणे आणि न आढळणारी लक्षणे या बाबत माहिती घेऊया. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या एक शोध निबंधचा आधारघेत Washington post मध्ये माहिती प्रसारित झाली. करोनाच्या रुग्णमध्ये रक्त गोठणारी लक्षणे समोर आली आहेत. रक्त गोठने ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे जेव्हा व्यक्ति जखमी होतो तेव्हा शरीरातील रक्त वाहून जाऊ नये यासाठी शरीतात फायबर आणि प्लेटलेट च्या मदतीने

Corona Series Part 36 : कोरोना, आणि प्रतिजैविक (Antibiotics)

Corona Series Part 36       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि प्रतिजैविक ( Antibiotics ) शास्त्राचा सिद्धांतानुसार जगतात स्थिर असे काही नाही , प्रत्येक सजिव , निर्जीव वस्तु मानवी शरीर असो वा जिवाणू , विषाणू असो काही ना काही बदल त्यांच्यात होतच असतात. या विषाणू पासून होणारी बाधा टाळण्याकरिता विविध प्रतिजैविकाचा वापर केला जातो आणि झालेली बाधा कमी होऊन आपल्याला बरे वाटते. परंतु सततच्या प्रतिजैविकाचा वापरमुळे या विषाणू /जिवाणू मध्ये Mutagenic बदल घडू लागतात . अश्यावेळी पुन्हा बाधा झाल्यास रूग्णाला प्रतिजैविकाची अधिक मात्रा द्यावी लागले. अधिक ताकतीची मात्र देण्याचे बरेचसे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि एक वेळ अशी येते की या प्रतिजैविकाचा वापर करून देखील या विषाणूची रोकथाम करण शक्य होत नाही. कारण सततच्या प्रतिजैविकाचा वापरमुळे विषाणूमध्ये प्रतिजैविकाच्या विरोधात प्रतिरोधक क्षमता तयार होते. एक सर्वे नुसार वर्षाला ७ लाख लोक अश्या प्रतिरोधक क्षमता तयार झालल्याने मृत्यू

Corona Series Part 35 : कोरोना, आणि आपत्कालीन प्रतिसाद निधी

Corona Series Part 35       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि आपत्कालीन प्रतिसाद निधी       कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने १.७० लाख करोड रुपयाचा मदत निधी देऊ केला आहे येणार्‍या काही दिवसात या मदत निधिची रक्कम वाडण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात आरोग्य खात्या मार्फत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारतीय आपत्कालीन प्रतिसाद निधी आणि आरोग्य प्रणाली सज्जता असा १५ , ००० हजार करोड रुपयाचा निधी जाहीर झाला आहे. सदर निधी मधून कोरोनाशी लढण्यासाठी लागणारे वैद्यकीय संसाधने , रुग्णालये ईत्यादी गोष्टीसाठी खर्चीला जाणार आहे. मुळात २ टप्प्यामद्धे निधीचे वितरण केले जाईल. ७ , ७७४ करोड रुपये तत्काल दिले जाऊन उर्वरित रक्कम येणार्‍या ४ वर्षामध्ये दिली जाईल. असे करण्याचे   कारण म्हणजे कोरोनाशी हा लढा दीर्घकाळ चालू राहणार आहे याची जाणीव केंद्राला झाली आहे. ज्या प्रमाणे राष्ट्रीय पोलिओ , क्षय रोग निर्मूलन कार्यक्रम राबवले जात आहेत त्या प्रमाणे ईथुन पुढे

Corona Series Part 34 : कोरोना, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश

Corona Series Part 34       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश पूर्ण विश्व या कोरोनाने व्यापले जरी असले तरी एक ना एक दिवस महामारीचा प्रभाव कमी होत जाणार आहे. आपल्या electronic साधनामध्ये ( mobile) formate नावाचा पर्याय असतो. तो पर्याय निवडला की सगळं निघून जात आणि पुन्हा नव्याने विकत घेतलेल्या प्रमाणे ते साधन होऊन बसत. त्या प्रमाणे या महामारीमद्धे विश्वाचे जणू काही formatting चालू आहे. एकदा हे झाले की पुन्हा नव्याने उद्योग जगताला reset करावे लागणार आहे. त्यामुळे या वैश्विक महामारीच्या निमिताने चीनमधील उद्योगाचे भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देशात स्थलांतरण होत आहे. भारताचा विचार करताना नव्याने तयार होणार्‍या स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त उद्योगधंदे भारतानं आणन्याचा प्रयत्न केला पाहिजे . त्यासाठी स्थालांतरीत होणार्‍या कंपण्यानचा कल कोणत्या भौगोलिक क्षेत्राकडे का आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना भारतता आण्यासाठी काय उपाययोजना क