Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प्रदेश आहे
Corona Series Part 101 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना आणि G4 विषाणू जवळपास महिनाभराच्या अंतराने आज पुन्हा थोडा लिहावास वाटल. महिन्याभराच्या कलावधीत बरच पाणी पुलाखालून वाहून गेले कोरोना विषाणू त्याची लस जागतिक याबादल जागतिक घडामोडी झाल्या. ग्लोबल कोरोना आता घरच्या शेजार पाजारी येऊन ठेपला. कोरोना विषाणू उन्माद कमी होणारा नाही याचा अंदाज होताच पण रोज मरे त्याला कोण रडे अशी या कोरोना ची अवस्था झाली आहे. म्हणून लेख लिहायचे कामास दुसरे प्राधान्य ठेवून वाचकाची भूमिका स्वीकारली राष्ट्रीय , अंतरराष्ट्रीय , स्थानिक वृतपत्राचे वाचन आणि इंटरनेट च्या माध्यमातून काय चालू आहे ह्यावर लक्ष होतेच म्हंटलं योग्य वेळ आली की वाचनाच्या भूमिकेतून लिखाणाच्या भूमिकेत जाऊया. साधारत: कोरोना विषाणूच्या काळात नव नवीन विषाणू ची साथ येऊ लागली आहे. याडा-याडा , हंटा विषाणू ईत्यादी महिन्याभरापूर्वीच स्वाइन फ्लू च्या कुटुंबामध्ये नव्याने जन्माला आलेला जी४-ईए-एच१एन१ फ्लूचा विषाणू पुन्हा ची