डॉ राजन पाटील हे सध्या WHO चे प्रतींनिधी म्हणून नेपाळ मध्ये आहेत डॉ पारिजात यांच्या बरोबर डॉ पाटील सिर यांच्या बरोबर कोरोना विषई झालेली चर्चा दैनिक पुढारी मध्ये 23 एप्रिल 2020 ला बातमी प्रसिद्धा झाली. प्रतिजैविक आणि कोरोनावर वापरल्या जाणार्या गोळ्या प्रतिजैविक म्हणजे असे औषध जे आपल्याला रोगप्रतीकरक शक्तिला एखाद्या विषाणू (अॅंटीजेन) ची ओळख करून देते त्यामुळे भविष्यात कधीही त्या विषाणू चा प्रदधूरभाव झालाच तर आपली रोगप्रतिकारक शक्ति त्या विषाणू ची ओळख पटवून घेते आणि त्याचा विरोधात अॅंटीबॉडीज तयार करते. कोरोनावर वापरल्या जाणार्या गोळ्या जसे की Hydroxychloroquine etc सदर गोळ्या म्हणजे तात्पुरते सहाय करणारे प्रमाण आहे. जसे डॉ , नर्स , संशोधक अशी मंडळी जेव्हा विशांनूच्या संपर्कार्त येणार असतील तेव्हा आपण अशी आउषधे वापरू शकतोय. त्याच प्रमाणे कोरोंना रुग्णा मध्ये देखील आपली शरीरात नियसर्गिक रित्या अॅंटीबॉडीज तयार होण्यासाठी लागणारा वेळ पाहता तात्पुरत्या वेळेत विषाणूचा हल्ला थोपवून धरण्यासाठी वापरण्यात येतात. उदाहरणात रात्र डास चावू न...