Skip to main content

डॉ राजन पाटील यांच्या सोबत झालेली चर्चा


डॉ राजन पाटील हे सध्या WHO चे प्रतींनिधी म्हणून नेपाळ मध्ये आहेत डॉ पारिजात यांच्या बरोबर डॉ पाटील सिर यांच्या बरोबर कोरोना विषई झालेली चर्चा दैनिक पुढारी मध्ये 23 एप्रिल 2020 ला बातमी प्रसिद्धा झाली.

प्रतिजैविक आणि कोरोनावर वापरल्या जाणार्‍या गोळ्या
प्रतिजैविक म्हणजे असे औषध जे आपल्याला रोगप्रतीकरक शक्तिला एखाद्या विषाणू (अॅंटीजेन) ची ओळख करून देते त्यामुळे भविष्यात कधीही त्या विषाणू चा प्रदधूरभाव झालाच तर आपली रोगप्रतिकारक शक्ति त्या विषाणू ची ओळख पटवून घेते आणि त्याचा विरोधात अॅंटीबॉडीज तयार करते.
 कोरोनावर वापरल्या जाणार्‍या गोळ्या जसे की Hydroxychloroquine etc
      सदर गोळ्या म्हणजे तात्पुरते सहाय करणारे प्रमाण आहे. जसे डॉ, नर्स, संशोधक अशी मंडळी जेव्हा  विशांनूच्या संपर्कार्त येणार असतील तेव्हा आपण अशी आउषधे वापरू शकतोय. त्याच प्रमाणे कोरोंना रुग्णा मध्ये देखील आपली शरीरात नियसर्गिक रित्या अॅंटीबॉडीज तयार होण्यासाठी लागणारा वेळ पाहता तात्पुरत्या वेळेत विषाणूचा हल्ला थोपवून धरण्यासाठी वापरण्यात येतात. उदाहरणात रात्र डास चावू नयेत म्हणून आपण coil, मछरदाणी वापरतो तसे. coil, मछरदाणी हे डास चावू नयेत म्हणून वापरत येणारी साधने आहेत परंतु त्याचा मुळे डासांचा पुरणा नायनाट होत नाही.
कोरोना चा फैलाव
      हवे मधून कोरोंना पसरतोय तर त्याच उत्तर नाही असे आहे जर अस असतं तर सपूर्ण हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टर सर्वांना ह्या आजाराची लागण झाली असती. ज्या ठिकाणी लोकांची परदेशात जायची travel history नाही किवा एकही कोरणग्रस्त व्यक्ति किवा त्याचा संपर्कात असणार्‍या लोकांचा संपर्क आला नाही अश्या कोणत्याही लोकांना ह्या कोरोंनाची लागण होणार नाही म्हणजेचे हवा हे माध्यम म्हणून काम करत नाही.
      सर्वात जास्त कोरोनाचा फैलाव हा हस्तांदोलन केल्याने होत आहे त्यामुळे कोरोंनाग्रस्त व्यक्ति पासून शक्यतो शरीरील स्पर्श टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
 बीसीजी आणि कोरोना
      नव्याने विकसित झालेल्या कोरोनाचे आयुष्या हे 4 महीने एवडच आहे सुरवातीच्या काळात संशोधक, डॉ, शास्त्रज्ञ सर्वच हा नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यात धडपडत होते त्यातून काही हयपोथेसिस मांडले गेले त्यातील एक बीसीजी आहे  वर वर पाहत असे आढळून आले आहे की पुढारलेल्या राष्ट्रान मध्ये जिथे बीसीजी प्रतिजैविकाचे डोस दिले गेले नाहीत तिथे कोरोंनाचा फैलाव विकसनशील देशा पेक्षा जास्त झाला आहे परंतु शास्त्रीय दृष्ट्या असा कोणताही पुरावा नाही की बीसीजी मुळे कोरोना होत नाही. उद्या काही समाज कंटक जातीय तेढ निर्माण करणारे देखील त्यांचा प्रोपोगेंडा चावू शकतील जसे की अमुक अमुक जातीच्याच लोकांना (ख्रिच्यन असणार्‍यांचा) कोरोंनाची लागण जास्त होते अश्या प्रकारे परंतु शास्त्रीय दृष्ट्या कोणतीही गोष्ठ खरी ठरत नाही.

कोरोना आणि भयगंड
कोरोना च्या बाबातित फार घाबरून जायची आवशक्यता नाही परंतु योग्य ती काळजी घेणे मात्र गरजेचे आहे. म्हणजे आपण कोणत्याही कोरोंना बाधित लोकांचा संपर्कात नसाल किवा आपला परदेश दौरा अथवा कोरोंना चे हॉट स्पॉट असणार्‍या भागत प्रवास झाला नसेल आणि तरीही आपनास  सर्दी खोखला ताप अश्या प्रकारे लक्षणे असतील तर घाबरून आपण रुग्णालयात दाखल होण्याची आवशक्यता नाही जर आपणास श्व्सनस त्रास होत असेल तर मात्र आपण रुग्णालयात जाऊन अॅडमिट होणे गरजेचं आहे भारतच काय सपूर्ण विश्वामध्ये देखील कोरोनाचे संक्रमण आहे म्हणून ईतर आजारानी सुट्टी घेतली नाही हृदय विकार, मधुमेह, आधी आजारणी त्रस्त असणारे लोक आजाही आहेत त्यांचावर उपचार करणे करिता सुधा डॉ बेड वैद्यकीय ससाधने लागणार आहेत.

कोरोना सारख्या वैश्विक महामारीतून आपण बोध घेतला पाहिजे मनुष्य हा निसर्गापेक्षा मोठा नाही निसर्ग मानवाला आपली पात्राता दाखवत आहे.




Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...