Skip to main content

Posts

Corona Series Part 64 : कोरोना, आणि व्हिएतनाम

Corona Series Part 64 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/ कोरोना , आणि व्हिएतनाम    रुग्णसंखे नुसार देशाना क्रमांक दिला असता अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे तर व्हिएतनाम १४२ क्रमांकावर आहे एकूण लोकसंख्या १० करोड आहे असून चीनशी सोबत सीमा जोडलेला देश आहे. आज पर्यन्त व्हिएतनाममध्ये फक्त ३२४ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यातील २६३ बरे झाले एकही मृत्युची नोंद नाही. साधारणपणे १९७५ च्या युद्धमुळे जागतिकस्तरावर   वियतनाम चर्चेत आले. दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम मिळून नवीन देश निर्माण झाला. नवीन देश झाल्या पासून चीन प्रमाणे एकच पक्षाचे सरकार आहे. व्हिएतनाम चीनचे अनुकरण करणारे कम्यूनिस्ट सरकार असले तरी १९८० पासूनच अर्थव्यवस्था खुली करण्यात आली या मुळे जीडीपी २६१ लाख असून जागतिकस्तरावर ४७ क्रमांकावर आहे. एका अर्थाने व्हिएतनाम प्रगतिपथावर आहे परंतु कोरिया जपान सारखी प्रगति करत नाही. एकूण अर्थव्यवस्थेच्या ५% खर्च आरोग्यवार केला जातो. आरोग्य...

Corona Series Part 63 : कोरोना, आणि चीनची फसवी आकडेवारी

Corona Series Part 63 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि चीनची फसवी आकडेवारी चीन असा एक देश आहे जिथे चिनी कम्यूनिस्ट सरकार सत्य काय आहे हे कोनलाही कळूच देत नाहीत सार्‍या गोष्टी लपवून ठेवणे त्यांना अतिशय प्रिय आहे. चीनी नागरिकांना देखील सरकार विरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही हाच नियम ते सार्‍या जगाला लागू करू पाहतात. ईतिहासामधील बरीच उदाहरणे देता येतील पण आज आपण सध्या चालू असणार्‍या वैश्विक महामारी मधील आकडेवारी पाहू. कोणत्या देशात कोरोनाचे किती रुग्ण झाले आहेत हे पाहणायसाठी जेव्हा गूगल करतो तेव्हा जॉन होप्किंसन यूनिवर्सिटी मधील डेटा ट्रॅकर च्या माध्यमातून आपल्याला रुग्णाची संख्या समजते. चीन मधील रुग्णाची संख्या पहिली तर ती ८२ , ९१९ दाखवते परंतु १ महिन्यापूर्वी देखील ही आकडेवारी तेवढीच आहे याचे कारण चीन सरकारने जाहीर केलेली कोणतीही माहीत अमेरिकेच्या सर्वरसाठी असेस होत नाही. काल परवा दैनिका मध्ये कोरोना रुग्णाच्या संख...

Corona Series Part 62 : कोरोना, आणि चीनी कीटक मोहीम

Corona Series Part 62 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि चीनी कीटक मोहीम प्रत्येक देशाची विशेष अशी खाद्य संस्कृती असते. भारतामध्ये विविधता असली तरी कमी अधिक प्रमाणात साम्यता आहे मसाले , तांदूळ गहू , डाळ , दूध असे वस्तु सर्वत्र वापरल्या जाताता. चीन सारखा देशाची खाद्य संस्कृती काय असेल विचार केला की मैदयाचे नूडल्स सोबत सगळे जंगली प्राणी , पक्षी , किडे , कीटक आणि त्यांचे सूप नजरेसमोर येतता. याचे कारण १९५८ साली आमलात आणलेल्या Four Pest Campaign (४ कीटक मोहीम) या मोहिमेमध्ये दिसून येईल. १९०० शकातील सुरवातीचा काळ चीनसाठी फार काही चांगला नव्हता. आज चीन म्हंटले की जे चित्र उभे राहते ते त्याकाळी स्वप्नात देखील दिसले नसेल. १९४९ साली चीन मध्ये राजकीय सामाजिक बदल घडायला सुरवात झाली आणि चीन मध्ये कम्यूनिस्ट सरकार उदयास आले. कम्यूनिस्ट सरकारने जणू काही प्रण केला होता आर्थिक , सामाजिक , आणि आरोग्य या तिन्ही बाबाबतीत चीनला ...

Corona Series Part 61 : कोरोना, आणि जगाची चीनमध्ये विशेष तपासणीची मागणी

Corona Series Part 61 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि जगाची चीनमध्ये विशेष तपासणीची मागणी अमेरिका , जपान , आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी चीन मधील वुहाण लॅब मध्ये विशेष तपासणीची मागणी लावून धरली आहे. आंतरराष्ट्रीय वाढता दबाव पाहता मागील आठवड्यात डब्ल्यूएचओ ने एक संकल्प पारित केला. या संकल्पा पाठोपाठ यूरोपियन युनियन देखील या तीन देशाच्या सुरात सुर मिळवत आहे. या सार्‍या भानगडीमध्ये चीन पहिल्यापासून विरोध करत आला आहे तसेच विविध देशांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात कोरोनाच्या बाबतीतत चीनमध्ये तपासणी होणे का महत्वाचे आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. १) चीन मधून येणारा ही पहिली महामारी नाही. २००२ मध्ये आलेला सार्स , आणि मर्स या दोन्ही विषाणूमुळे निर्माण झालेली महामारी आणि आता कोरोना एकाचा देशातून असे मोठे विषाणू का निर्माण होत आहेत. २००२ मध्ये देखील चीन मधील नागरिकांनाचा विरोध चीनी कम्यूनिस्ट सरकारने मोडून काढला. एकाच...

Corona Series Part 60 : कोरोना, चीन विरोध जपान, आणि भारताचा सहभाग

Corona Series Part 60 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , चीन विरोध जपान , आणि भारताचा सहभाग चीनमधून बाहेर आलेल्या कोरोना विषाणूच्या बाबतीत सारी माहिती घेण्याची संपूर्ण जगाची मर्जी आहे आणि त्यासाठी अमेरिका , यूरोपियन देश आणि ऑस्ट्रेलिया असे देश मागणी करत आहेत. मागणी नुसार कोरोना विषाणूच्या उत्पतीची मुळे चीन मधून शोधून काडणे , डब्ल्यूएचओचा चीनसाठी झालेला दुजाभाव आणि तैवानची डब्ल्यूएचओ मध्ये सहभाग होण्याबाबतीत समर्थन करून चीन विरोधाची भूमिका स्पष्ठ होत आहे. परंतु , या मध्ये आजपर्यंत आशियाई देशांचा सहभाग दिसत नव्हता पण काल जपानच्या परराष्ट्र मंत्रीनी जाहीर संगितले जपान कोरोंना विषाणूच्या संदर्भात चीन मध्ये तपासनी करण्याचा बाजूने आहे. या विषाणूचे मुळ शोधून काडणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी चीनमध्ये जाऊन संशोधन आणि तपासनी करणे गरजेचे आहे. २०१८ च्या जी-२० बैठकी नंतर जपान , अमेरिका , भारत या देशाचा एक समूह बनला होता JAI...

Corona Series Part 59 : कोरोना, ऑस्ट्रेलियाचा चीन विरोध आणि भारताचा सहभाग

Corona Series Part 59 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , ऑस्ट्रेलियाचा चीन विरोध आणि भारताचा सहभाग १९४०च्या दशकापासून अमेरिका , कॅनडा , यूनाइटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया , न्यूझिलँड या देशांनी मिळून ( Five Eyes) एक संघटन उभे केले. विवध देशातील चाललेल्या घडामोडी वर ही संघटना लक्ष ठेऊन असते. सध्या कोरोंनाच्या बाबतीत विविध बातम्या बाहेर येत आहेत यामधील सत्य शोधण्या करिता हा समूह वुहाण मधील लॅब मध्ये तपासणी करण्याची मागणी करीत आहे. परंतु चीन मात्र परवानगी द्यायची सोडून या देशांना लक्ष करून धमकावयाचा प्रकार करीत आहे. वरील सर्व देशामधील ऑस्ट्रेलिया , न्यूझिलँड आर्थिकदृष्ट्या फार सक्षम नाहीत. ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था चीन वरील निर्यातीवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलिया – चीन यांचा व्यवहार पहिला तर तो २०० अब्ज डॉलर एवढा आहे. ऑस्ट्रेलिया – अमेरिका , जपान , भारत यांच्या बरोबरचा व्यवहार अनुक्रमे ७७ , ७० ३० अब्ज डॉलर आहे. या वरुण आपल्याला ...

Corona Series Part 58 : कोरोना, मिशन सागर, वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतु

Corona Series Part 58 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , मिशन सागर , वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतु भारताच्या पूर्व , पश्चिम आणि दक्षिण तीनही दिशेला बंगालचा उपसागर , हिन्दी महासगार , अरबी समुद्र आहे. या समुद्रामध्ये भारताच्या जवळ धोरणात्मक महत्व असणारे बरेचशे छोटे देश , श्रीलंका , मालदिव , श्रीशैल , मोरीशीस , मादागास्कर , कोमरोस ईत्यादी टापू आहेत इथे देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बरेचशे देश हे शेतीप्रधान नाहीत लॉकडाउनमूळे या देशांना होणारी पुरवठा साखळी खंडित झाली आहे. असेच चालू राहिले तर या ठिकाणी कोरोंनापेक्षा उपासमारीचे प्रमाण वाढेल. याचा विचार करून हिंदी महासागरा मधील श्रीशैल , मोरीशीस , मादागास्कर , कोमरोस , मालदिव या आर्कीपेलगो देशांनी भारत सरकारला विनंती केली. भारत नेहमीच या देशांसाठी प्रथम मदतकर्ता ठरला आहे मागील वर्षी देखील डीआरडीओ च्या अंतरगत सागर मैत्री मिशन आखले गेले होते ( MAITRI) Marin & Allie...