Skip to main content

Corona Series Part 90 : कोरोना आणि कार्बन उत्सर्जन

Corona Series Part 90

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि कार्बन उत्सर्जन

पर्यावरण आणि कोरोनाया विषयावर सतत बोलणे झाला आहे. लॉकडाउनमुळे वायू प्रदूषणावर तात्पुरता चांगला परिणाम झाला आहेच SO2, NO2 आणि त्याचा परिणाम पहिला. भारतामध्ये  आज लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जन किती कमी झाले हे पाहू. Center for International Climate and Enviromental Research या ख्यातनाम संस्थेने लॉकडाउनच्या काळातील कार्बन उत्सर्जनाच्या नोंदी घेतल्या आहेत, आणि नक्किच पर्यावरनाला पोषक असचे आकडे समोर आले आहेत असे होणे अपेक्षित होतेच. कार्बन उत्सर्जन ४.२ ते ७.५%च्या दरम्यान खाली आलेले पाहावयास मिळते. मागील वर्षीच्या अहवालनुसार २०२०साली मागील वर्षापेक्षा १% अधिक कार्बन उत्सर्जन होईल असा अंदाज वर्तवला गेल होता. कारण प्रती वर्षी औद्योगिक, हवाई वाहतूक वादात चालली आहे. २०२० साली मात्र सुरवाती महिन्यात या सस्थेचा आंदज मात्र चुकला गतसाला पेक्षा ५% कमी कार्बनचे उत्सर्जन झाले आहे, त्याचे कारण म्हणजे चीनने जगाला दिलेली कोरोना विषाणूची भेट. ५% कार्बनचे उत्सर्जन जरी कमी झाले तरी त्याचा ग्लोबल वॉर्मिंगवर फार मोठा परिणाम होईल अशी आपेक्षा करणे चुकीचे ठरेल कारण ५% कमी झालेले कार्बनचे उत्सर्जन हे ०.००१% ग्लोबल वॉर्मिंग कमी करू शकते. सध्या १.५ ते २% ग्लोबल वॉर्मिंग कमी करणेचे ध्येय आपल्या समोर आहे.  

जागतिक पातळीवर कोळशाचे उत्सर्जन ८%, जीवाश्म ईधन ४.५% आणि नैसर्गिक वायुचे उत्सर्जन २.३% ने कमी आले आहे. औद्योगिक घडामोडी तेजीने चालणार्‍या अमेरिकामध्ये ९% चीन आणि यूरोपमध्ये ८% ने कार्बनचे उत्सर्जन खालवले आहे. परंतु सरासरी जगात ५% कार्बनचे उत्सर्जन कमी झाले. पूर्ण लॉकडाउनमध्ये देशात २५% आणि आंशिक लॉकडाउनमध्ये १८% विजेची मागणी कमी झाली, वीजेची कमी झालेली मागणी देखील कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यास कारणीभूत आहे.

आज तात्पुरते कार्बनचे उत्सर्जन कमी झाले असले तरी पूर्ण आर्थिक, औद्योगिक घडामोडी सुरू झाल्यावर नेहमी पेक्षा उत्सर्जन वाढू शकते आणि हे टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Prin. Raiendra Lokhande. ... Non conventional energy sources is the ultimate solution on carbon. Corona effect is the temporary relief on carbon... agree with the views of writer.

    ReplyDelete
  2. Need to protect envioroment

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात