Corona Series Part
1
Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे
कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य
वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम
Clinical Trails starts on Corona
जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत. जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम
चालू केले
1) (NIAID) National Institute of Allergy and
Infection
2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS, SARS- 1 वर काम करत आहेत
त्यांना जेव्हा sequencing of gentic information
of corona 2 मिळाली
त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो
रात्र चालू केले.
अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट
चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 नावाचे Vaccine बनवले. m-RNA works
(messenger RNA) transfer message of protein synthesis from DNA to cell
for develop protein ह्याच गोष्टीचा फायदा घेत
माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं protein तयार करून corona चा प्रादुर्भाव दूर करण्याचा प्रयत्न संशोधक व शास्त्रज्ञ करत आहेत म्हणूनच
ह्या अमेरिकन संस्था ना इतरांपेक्ष लवकर लस शोधण्याचं मदत होत आहे.
Vaccine तयार होण्याचे 6 स्टेज आहेत
1) Exploratory stage 2) pre clinical 3) clinical stage (phase I,II,III)
4) Regulatory review approval 5) Manufacture 6) Quality control
तयामधील clinical trials बद्दल सविस्थर बोलू मुळातच 4 phase मध्ये काम केले जाते
Phase 1- एक महिला रुग्णला प्रथम dose दिला आहे जवळपास 20 ते 80 लोकांना हे m-RNA vaccine चे डोस देण्यात आले
आहेत आणि 6 आठवड्यात vaccine how to metabolised, what is the side effect,
reaction of dose आणि इतर गोष्टींचा अभ्यास चालू
आहे. सर्वांना 14 महिने observation मध्ये ठेवण्यात येईल
Phase 2 - 100 ते 500लोकांना dose दिला जाऊन vaccine ची मात्र प्रमाणात केली जाईल आणि काही महिने ते 2 वर्ष लोकांना observation मध्ये ठेवले जाइल
Phase 3 - 1000 ते 5000 लोकांना vaccine देऊन अभ्यास केला जाईल तसेच जे ह्या रोगाला बळी
पडणारे 10वर्ष च्या आतील आणि वृद्ध लोकांनवर
अभ्यास केला जाईल
प्रश असा आहे की ह्या clinical trials मध्ये असणारे
स्वयंसेवक ना काही त्रास होऊ शकतो का तर m-RNA vaccine it's a 2nd generation vaccine ह्या vaccine मध्ये फक्त m-RNA वापरण्यात आला आहे. BCG किंवा पोलिओ vaccine मध्ये bacteria किंवा organism वापरले जातात म्हणून त्यांचा side effect ताप येणे आधी दिसू शकतो असे परिणाम कोरोना vaccine मध्ये दिसणार नाही
Phase 4 - हा तसा clinical trial चा भाग नाही इथे marketed drug चा study केला जातो.Clinical trials किती ही fast केला तरी 14 महिने आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. म्हणूनच काळजी घेणे आवश्यक आहे
आपला
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Hope we get as early sucess
ReplyDeleteNice initiative to awareness. Keep it up Dr Ajinjya..
ReplyDeleteknowledgeable Information about Drugs and Vaccine
ReplyDeletethanks a lot for msg ....
ReplyDelete