Corona Series Part
20
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे. सदर लेखमधील लिखाण अंतरराष्ट्रीय वृतपत्र विविध न्यूज माध्यम वरील असणार्या
बातमीच्या आधारवरील विश्लेषण आहे ह्या मध्ये कोरोना बाबतील कोणतीही अफवा, जातीय तेढ किवा सरकारी कामात
अडथळा निर्माण होईल असा कोणताही मजकूर नाही.
कोरोना आणि दुतोंडी चीन
बरेच दिवस हा विषय लोकांच्या मनात घोळत आहे. वाचनात, बातम्यामध्ये, सोशल मीडिया, यू ट्यूब वर विडियो च्या माध्यमातून माहिती प्रसिद्ध
होत होती. ह्या चीन वर बोलायच झाल तर दोन ते तीन पुस्तकाचे अंक होतील इतके काळे
कारनामे ह्या चीनच्या कम्यूनिस्ट सरकारने केले आहेत. दुतोंडी पणा हा
चीन च्या कम्यूनिस्ट सरकार मध्ये आहे तेथील नागरिकांचा दोष नाही. असो आपण
आज च्या परिस्थितीवर आधी चर्चा करू.
शी
जिनपिंग हे चीन चे राष्ट्रपती आहेतच आणि चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाचे General Secretary (सरचिटणीस) बनले आहेत तेव्हा पासूनच चीन च्या
वागणुकीत प्रचंड बादलाव आला आहे. चीन एक उद्देश समोर ठेऊन त्या मार्गाने वाटचाल
करत आहे. संपूर्ण जगावर राज्य करणे महासत्ता बनणे हाच तो ऊदेश आहे. त्याच ध्येयाने
चीन ने मागील 20 वर्षा मध्ये स्वःताची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न
करत आहे त्यात तिला यश देखील मिळाले आहे ह्यात शंका नाही. ह्या करोना विषाणू मुळे
उध्बवलेली परिस्थिति मध्ये ज्या पद्धतीने चीनी सरकारचे वागणे आहे ते पाहून
संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले आहे.
साधरन पणे ऑक्टोबर 2019 च्या शेवटचा आठवड्या पासून हा करोना विषाणू ची लागण
मानसामध्ये होऊ लागली परंतु चीनच्या कम्यूनिस्ट सरकारला समजून यायला नोहेंबर आला परंतु
समजल्यावर संपूर्ण जगाला सांगतील ते कम्यूनिस्ट कसले. एव्हाना WHO ला सुधा त्यांनी 31 डिसेंबर ला
सूचना दिली. इथेच चीनने विषाणूच्या संक्रमणाची गांभीर्यता सुरवती पासूनच सांगितली
असती तर जवळपास 80-90% रुग्ण बचावले असते. नुसतेच चीन सरकार जगापासून आकडे लपवतोय
आसन नाही तेथील लोकल अधिकारी सुधा चीन सरकारला चुकीचे आकडे देत होते. त्यामधून
देखील जर कोणी ह्या आजाराबदल बोलायचा ठरवलं तर चीन सरकारने त्यांच्यावर निर्बंध
लावले होते. आपल्याला कल्पनाही नसेल पण तंत्रज्ञाचा बाबतीत चीन आपल्या पेक्षा नकीच
पुढे आहे त्यामुळे त्यांनी प्रतेक नागरिकांचे फेस रीडिंग केले आहे. (यालाच म्हणतात
अभिव्यक्ती स्वातंत्र्यची गळचेपी) त्या माध्यमातून चीन सरकार चीन नागरिकांचे सोशल
अकाऊंटच सतत मागावो घेत राहते, तिथे सरकार विरोधात बोलूच दिला जात नाही आणि त्यामुळे ह्या आजारावर आवाज
उठवणारे लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.
WHO ला उशिरा कल्पांना तर दिलीच पूर्ण होवेई राज्य ह्या विषाणूमुळे जगापासून विलग
झाले तेव्हा चीन ने ह्या विषाणूची जनुकीय माहिती (genetic information) प्रसारित केली पण तोपर्यंत जे नको
व्हयला हवा होता ते झाला होत लाखो लोक जगाचा काना कोपर्यात हा विषाणू घेऊन
पोहोचले होते. आपण पाहत असाल जानेवारी पासून मार्च च मध्य पर्यन्त जगत चीन ची
आलोचना खूप झाली ते पाहून रागावलेल्या चीन ने आपली धारणा बदलली आणि उलट सुलट चर्चा
चालू केल्या हा विषाणू आमरिकेच्या सैनी दलाने चीन मध्ये आणला ईत्यादी तसेच विविध
देशांना वेगवेगळ्या मेडिकल वस्तूंची सहाय्य करण्याची नौटंकी सुधा चालू केली काही
प्रमाणात हा प्रचार करण्यात ते यशवी ठरत आहेत. इतके करून सुधा जे देश चीन वर टीका
करायचे त्यांच्यावर आपल्या ताकतीचा गैर वापर करायला सुरवात केली geopolitical दबाव, debt, trade लॉक डाउन अश्या धमक्या वजा विनंती
च्या रूपाने चीन ची बदनामी थांबवन्याचे प्रयोग सुरू केले. विषाणू च्या प्रादुरर्भाव
मुळे काही देशांनी चीन विमाने पर्यटक नागरिकांना स्वतहाच्या देशात बंदी घातली
तेव्हा चीन चे फिलिपाइन मधील राजदूत नि फिलिपाइन सरकारला कळवले जर आपण चीन आणि
फिलिपाइन मधला प्रवास बंद केला तर चीन फिलिपाइन कडून कोणताही माल आयात करणार नाही.
ह्या सगळ्यातून चीन चे कम्यूनिस्ट सरकार आपले कायदे जगावर लादू पाहत आहे. अमेरिका
देखील अश्या काही गोष्टी करत पूर्वी ही केल्या आहेत पण चीन आणि अमेरिका ह्यात फरक
हा आहे की अमेरिकेतील लोकशाही आहे काही चुकीच्या गोष्टी होत असतील हे अमारिकन
सरकारवर दबाव आणला जातो तसे चीन मध्ये होत नाही कोणत्याही प्रकारची पारदर्शकता चीन
मध्ये अस्तीत्वात नाही.
जेव्हा असा विघातक विषाणू जगत पसरू लागला, सर्वांना समजू लागला जग जवळपास लॉक डाउन च्या
अवस्थेत पोहोचले तेव्हा चीन मात्र ह्या संकटाटुन्न बाहेर पडत चालला आहे. चीन ह्या
विषणूचा जन्मदता आणि विस्तारक आहेच पण दुसरीकडे मात्र उदारमतवादी जगातील छोट्या
गरीब देशांचा मोठा भाऊ असण्याचा बंधुत्वाचा भाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. असल्या
दुतोंडी वागण्याचा डाव जगभारतील लोक नक्कीच ओळखातील.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Chin la ata tyachi layki dakhvli pahije
ReplyDelete