Corona Series Part 7 : Indian public way towards Quarantine, Isolation to Virus Dynasty Rule in India
Corona Series Part
7
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात
घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. रोज थोड शास्त्रीय असतं पण काही लोकांचा सूचनेनुसंर आज
थोडा सामाजिक विषयावर बोलायच आणि जनतेला आव्हाना कारचा ठरवलं आहे. थोडा कडक भाषात
लिहालय कृपया समजून घ्या.
Indian public way towards Quarantine,
Isolation to Virus Dynasty Rule in India
रोजच्या
धकाधकीच्या जीवनात आपल्याला बरचे ताण तणवा असतात. रोजच्या नोकरदार, व्यावसायिक आणि लोकांना त्यांचे
रोजचे आर्थिक ताण विद्यार्थी ना त्यांच्या परीक्षा पासून येणारा ताण. सतात घाचे
म्हणता थोडा Quality Time काडून आपल्या कुटुंबाला द्या, आपण नेहमी म्हणत असतो 4 दिवस कुठतरी निवांत हिमालयात जाऊन राहतो न कुठला फोन
ना कसली मगजमारी तर एक संधि आपल्याला आली आहे घरी
बसून हिमालय शांतता अनुभस मिळणार आहे. आपली संस्कृती सांगते की वाईटातूनही
चांगला घ्याव पण आपण आपल्या संस्कृतीच अनुकरणा करताना दिसत नाही. तर कोरोंना विषाणूच्या
प्रादुर्भावा मुळे ती संधि आपल्याला आली आहे. पण आपला समाज चुकीच्या पद्धतीने वागत
आहे.
21
दिवसाचा lock down जाहीर झाला आहे तो
आपल्या सुरक्षेसाठी हे बाब बरेच लोक विसरून गेले आहेत, सरकारी यंत्रणा ईतकी आव्हाना करत आहे तरी, अजूनही लोक आपला सामाजिक (रोजचं
किवा आगवूपणाच) आयुष्य व्यतीत करण्यात गुंग आहेत. अजूनही रस्त्यावर तरुण मुळे
(उपटसुंभ) एकत्र येऊन चर्चा करताना दिसतात बरेचसे नागरिक बँकेत आता आवशक्य कामाचा
बहाणा करून गर्दी च्या ठिकाणी वावरतांना दिसत आहेत. गल्लीतले टवाळखोर जनता माला
काय होतय ह्या आविरभावात फिरताना दिसत आहे. एक व्यक्ति असा भेटला की दिवसातून
30 मिनिटे तरी बार चालू हवेत असे आपले सुजान नागरिक.
इतिहासात
पहिलं तर आपल्या लक्षात येईल भारतातील सर्वसामान्य नागरिकाना विषयच गांभीर्य फार
लवकर लक्षात येत नाही आणि आलाच तरी ते आमलात आणत नाहीत म्हणूचा शक, हून, बाबर, घोरी, ईग्रज, पोर्तुगीझ, आदि लोकांनी आपला ह्याच बेजबाबदार पनाचा फायदा उठवला, त्याच प्रकारे आता हा चीनी विषाणू आपला ह्याच
बेजबाबदार वागण्याचा पुरेपूर उपयोग करत आपल्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करत
आहे (सध्या Home Quarantine नंतर सपूर्ण भारत Isolation आणि मग पुढे पुढे हळू हळू पारतंत्र). पण आपल्या
जनतेला त्याच काही नाही त्याला पडली आहे ते म्हणजे उद्या भाजी पाहिजे, 21 दिवस कस करू सगळं संपला तर उद्या 2 रूपाची
गोष्ट 10 रूपाला मिळाली तर मी कसं जगू, म्हणजेच पडलाय तो स्वतहाचा स्वार्थ. लॉक डाउन मध्ये
आजूबाजूस काय चालय कोण काय करताय एकत्र येऊन एक मेकांची माप काडण्यात लोकांना आनंद
होतोय लक्षा घ्या जर लॉक डाउन तंतोतंत पाळणार नसाल तर 21 दिवसासाठी असणारा
हा तातपुरता रूपातल आपल स्वातंत्र ह्या चीनी विषानुणे मुळे वाढवावे लागेल आणि आपला
सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेईल, असे प्रयत्न सतत केले जातील.
एक लक्षात घ्या 21 दिवसात आर्थिक
नुकसान किती होणार आहे व आपण किती मागे जाणार आहोत ह्याची कल्पना करता येणार नाही
हे सगळं आपल्याला समजतं पण तरी अजून आमचा इथ कोरोंनाच रुग्ण नाही म्हणून असे
म्हणून फिरण्यात काय अर्थ आहे. देशावर आलेल्या जैविक संकटावर मात करण्यासाठी आपण
घरी बसून सहकार्या करा अन्यथा असे विषाणू सतत निर्मान् होतील आणि सतत लॉक डाउन
करावा लागेल.
आपण स्वतहून स्वतावर 21 दिवस संयम
बाळगला नाही तर आपणच स्वतच्या आणि आपल्या स्वकीयांच्या मृत्युला जबाबदार राहाल
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment