Corona Series Part
6
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रथम लेख वाचा योग्य वाटल्यास पुढे पाठवा.
दुष्काळात तेरावा महिना
आज रोजी जगात कोरोना ग्रस्त ची संख्या 4,07,632 किंवा अधिक झाली आहे त्यात 18,250 लोक मरण पावले व 1,04,714 अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातच
चीन च्या स्टेट मिडिया Globel टाइम्स मधून अजून एक वायरस आल्याची बातमी आली
समांतर बर्ड फ्लू ची देखील साथ पसरत आहे
चीन मध्ये युनाना प्रांतात एक
व्यक्ती बस मध्ये मरण पावला आहे आणि 32 लोक च्या संपर्कात हा व्यक्ती होता ते म्हणतात ना तोंड भाजला की ताक सुद्धा
फुकुन प्यायची सवय होते अगदी असच झाला आहे आपलं
हा हंटा विषाणू नक्कीच घातक आहे पण कोरोना इतका
घातक नाही पण चीन सारख्या देशावर तेथील नेतृत्व वावर कितीपत विश्वास ठेवावा हा हे
प्रश्न आहे इथं कोणतीही गोष्ट लगेच उघडून
सांगितली जात नाही त्यामुळे थोडा भीतीच वातावरण राहू शकत त्याच
कारण असं की उद्या अजून 1 महिन्याने चीनि नेतृत्व म्हणेल की हा हंटा virus modified virus आहे आणि तो पण जीवघेणा आहे आता
सध्या हा हंटा विषाणू modified आहे की तोच जुना विषाणू आहे ह्याची
तपासणी चीन मध्ये चालू आहे.
थोडं हंटा विषाणू बदल जाणून घेऊ
हंटा virus हा काही नवीन virus नाही hanta virus and ortho hanta virus असे नावाने ओळखला
जातो
1976 साली हंटा नदी काठी साउथ कोरिया मध्ये ह्याचाह outbreka झाला होता हा विषाणू चा विलगिकरं ho wang lee ने केलं आहे
2012 आणि 2017 साली अमेरिकेत ह्या
विषाणूमुळे बाधित झालेल्या 10, 17 केसेस सापडल्या होत्या. विशेष
म्हणजे हा जुना हंटा विषाणू माणसांमधून माणसाकडे संक्रमित होत नाही फक्त हा
उंदीर रोडन्ट्स च्या माध्यमातून पसरतो
हंटा virus मुळे rodent pulmanry
syndrom (HPS), hemorrhagic fever नावाचा आजार पसरतो. जस ही संक्रमण होईल तास ह्याची लक्षणे जसे की abdominal pain ताप यायला लागतो
उंदीर च्या संपर्कात असल्याने त्याचा विष्ठा, लाळ, घाम, त्याव्हे मास आदी मधून हा virus माणसाच्या संपर्कात येऊ शकतो. हंटा विषाणू वर आधीपासूनच vaccine उपलब्द्ध आहे त्या मुळे काळजी
करायचा कारण नाही.
युनाना आणी वूहाण हे दोन्ही प्रांत
पाहिले तर वूहाण हे इंडस्ट्रियल सेंटर असणारा हुवाई मधील प्रांत आहे आज तुलनेने युनांन मध्ये चिनी लोकसंख्या अतिशय
कमी आहे त्यामुळे ह्या विषाणूचा संक्रमण कोरोना सारखा एकदम जलद होण्याची शक्यता
कमी आहे.
सर्व लोकांना विनंती आहे की आपल्या
पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला आपला मनापासून साथ द्या 21 दिवसात पुन्हा आपण आपल रोजचा
आयुष्य जगू शकू जर हा कोरोनो चा फैलाव राहिला तर कमीत कमी 3 महिने लॉक डाउन होऊ शकेल आणि ते
आपल्याला मानसिक शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने परवडणारे नाही.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Kadhi sampnar sagla
ReplyDelete