Corona Series Part
5
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा
प्रयत्न करत आहे. प्रथम लेख वाचा योग्य वाटल्यास पुढे पाठवा. लेख थोडा सविस्तर आहे
पण विषय गंभीर आहे॰
तापमान आणि करोना
Social Media मध्ये बरेच असे मेसेज फिरत आहेत उन्हाळा आला की करोना कमी होईल भारतरता उष्ण
हवामान आहे करोना टिकत नाही वगेरे वगेरे. म्हणून थोडी शास्त्रीय माहिती
आपल्यापर्यंत पोहोचावीविशी वाटली.
चीनी, अमेरिकन स्पॅनिश एत्यादी संशोधकानी आता पर्यन्त बरेच
से संशोधक निबंध अमेरिकन केमिकल सोसायटी (ACS), नेचर असया नामकीत शास्त्रीय जर्नल मध्ये तापमान आणि करोना बद्दल माहिती
प्रसिद्ध केली आहे लेक लिहायचा आधी मी सागू ईचीतो की कोणत्याही संशोधक
निबंधामदधे असा उल्लेख नाही की उष्ण तापमानात करोना वायरस आपोआप मरतो किवा तो
इन्फेकशन वाढवू शकत नाही वाक्य पुन्हा एकदा वाचा, जर कोरोंना इन्फेकशन असणार्या व्यक्तिच्या सहवासात
असाल तर मग मग तुम्ही आफ्रिका च्या वळवंटात जरी असला किवा इटली नोर्वे, सारखा थंड हवामान असला तरी
करोनाची लागन ही नक्की होणार. मग प्रश्न असा पडतो की नेमका काही संबंध आहे का तापमानाचा
आणि कोरोंना च्या जीवनशैलीचा ह्याचा अभ्यास केला असता खालील काही गोष्टी आढळून
आल्या
आपण इथे विचार करतोय तो म्हणजे खूप
मोठ्या प्रमाणात करोना वायरस पसरण्याची
1] University of Maine USA च्या अभ्यासा नुसार नोहेंबर पासून
आत्तापर्यन्त आपण पहिलं तर ज्या ठिकाणी सरासरी 3 ते 11 डिग्री तापमांन आहे त्या
ठिकाणी किवा दमट हवामान (maximum Moisture) असणार्या ठिकाणी ह्या करोना वायरस पासून होणारा आजार जास्ती बळावला आहे.
टोपोग्राफी, विंड डायरेक्शन, डोंगराळ भाग, आदि मुळे तापमानात फरक पडतो जसे
की मध्य चीन, इटली, फ्रांस, स्पेन, जर्मनी, कोरिया, अमेरिका तसेच इराण, उत्तरी इराण मध्ये करोना वायरस जास्ती पसरला आहे जिथे तापमान कमी आहे. पण जर तापमान हे 1 डिग्री किवा
त्यापेक्षा अधिक खाली गेल तरी देखील हा वायरस अत्यंत कमी प्रमाणात पसरतोय. MIT researcher Qasim Bukhari, Yusuf Jameel यांचा अभ्यासा नुसार 3 ते 17 डिग्री तापमान हे करोना वायरस कमी वेळेत आधी
प्रमानात पसरण्यास पोषक वातावरण आहे. तसेच पृथ्वीच्या Southern Hemisphere आणि Northen Hemisphere च विचार केला असता
Southern Hemisphere मध्ये असणार्या देशात सरासरी तापमान हे 18 डिग्री पेक्ष जाती आहे फक्त Southern Hemisphere मधील 6% लोकांचा
मृत्यू हा करोना किवा तसंम श्वासनाच्या आजारांमुळे झाला आहे.
अमिरिकेत देखील वॉशिंग्टन, कॉलोरॅडो (2000 केसेस) आणि न्यूयॉर्क
(16000), इथे करोना वायरस च फैलाव अधिक आहे
आणि ह्या तीनही ठिकाणी तापमान हे 18 डिग्री पेक्षा कमी असते, टेक्सस, फ्लॉरिडा(1100) आणि अॅरिझोना मध्ये मात्र तापमान अधिक
असते.
आता विचार करूया यूरोपियन देशाचा, Miguel
B Araujo and Babak Naimi pandemic research scientist
from spain यांच्या अभ्यासानुसार जसा जसास उन्हाळा येईल तसे
आपल्या कॉर्न वायरस ची लागण कमी झालेली दिसेल.
ज्यांनी हा वायरस जगालादिला ते
चीनी लोकांचा संशोधनानुसार (J. Wang, K. Tang, W. Lv 09 March
2020) High temperature High Humidity Reduced the Transmission of COVID-19 शेवटी संशोधन निबंधा चा अभ्यास करून आपल्याला अस म्हणता येईल की काही ठराविक वातावरणात(
3 ते 18) हा विषाणू अधिक सक्रियरित्या आपला
सक्रमण पसरवू शकतो तर उष्ण तापमानात तुलनेने कमी पसरू शकतो (पण जर योग्य social distancing अमलात आणले नाही
तर हा एडवांटेज आपल्याला घेता येणार नाही. पुन्हा एकदा समजून घ्या ह्याचा अर्थ असा
नाही की तो उष्ण हवामानात मानवमध्ये संक्रमण करू शकत नाही तो करू शकतो पण खूप
मोठ्या प्रमाणात करोना वायरस पसरण्याच प्रमाण उष्ण तापमानात कमी असू शकते. म्हणजेच
Warmer Weather May Slow
but Not Halt Corona Virus, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ सारख्या देशाला येथील वातावरणाचा नक्कीच एक फायदा मिळू
शकतो पण जर योग्य काळजी घेतली तरच.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice scientific information
ReplyDelete