Skip to main content

Corona Series Part 3 : कोरोना आणि लस, औषधे


Corona Series Part 3
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करत आहे. प्रथम लेख वाचा योग्य वाटल्यास पुढे पाठवा. लेख थोडा मोठा आहे पण विषय गंभीर आहे॰
 कोरोना आणि लस, औषधे
औषधनिर्माण शास्त्रमध्ये मागील काही दशकात प्रचंड नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्यातील एक म्हणजे Molecular Docking, Simulation and Bio info matrix या तंत्रज्ञानाचा आधारावर (QSAR) Quantitative Structure Activity Relationship चा वापर करून सुपर कम्प्युटर जो नॉर्मल कम्प्युटर पेक्षा 100000 पटीने अधिक फास्ट कॅलक्युलेशन करू शकतो. IBM कंपनीचा Summit सुपर कम्प्युटर, which is equipped with Brain of Artificial Intelligence जो अमेरिकेत स्थापित आहे. ह्या Summit सुपर कम्प्युटर च वापर करून आपण Alzimer सारखा दुर्धर आजारावर मात करू शकलो आहे. अश्या सुपर कम्प्युटर ने फास्ट कॅलक्युलेशन करून 8000 मॉलिक्यूल्स ( Natural product, exiting drug, herbal medicine and chemicals) मधून 77 असे मॉलिक्यूल्स शोधले आहेत की जे करोना वायरस (SARS-COV-2)  च्या पृष्टभागवर असणार्‍या त्याचा receiver वर असनार्‍या protein (Protein Spicks) शी bind होऊ शकतिल. आणि होणारे संक्रमण रोखू शकतील. आता फक्त ह्या 77 मॉलिक्यूल्स च टेस्टिंग आवशक्य आहे. त्या 77 मॉलिक्यूल्स च टेस्टिंग करत 1 किवा 2 मॉलिक्यूल्स clinical trials साथी निवडले जातता.
याच धर्तीवर, एक विषय लक्षात घ्यायल हवा चीन, अमेरिका, भारत किवा अन्य देश जो दावा करतात की औषध शोधून काढलं आहे ती औषधे मुळातच कोणत्या ना कोणत्या रोगावर आधी पासून वापरात आणि तीच औषधे कोरोना झाल्यावर वापरास योग्य आहे असा सांगण्यात येतं. सर्वसामान्य लोकांना वाटत की खरोखर कोरोंना सारखा वायरस वर vaccine निघाल पण फरक लक्षात घ्या जी औषधे दिली जात आहेत ती करोना वायरस च इन्फेकशन झाल्यावर त्याचा प्रादुर्भाव वाडू नये म्हणून दिली जाता आहेत ती ही ट्रायल च्या बेसिस वर पण त्याला आपण vaccine म्हणून शकत नाही त्याच कारण अस की जे vaccine (सर्व सुरळीत चालल तर) आपल्याला 2 वर्षा मध्ये मिळणार आहे ते करोना वायरसला प्रथिबध करेल शास्त्रीय भाषेत सांगायच झाल्यास The corona medicine are viro static, which tried to stop the growth of virus not kill the virus and only help to enhance the immune system of human. Corona vaccine is act as like viro cedal, which kill the virus and prevent to enter in to human and if it is already present virus cannot sustain with high immune system of human.
औषध आला आहे हा दावा किती खरा किती खोटा आपण काही औषधावर चर्चा करूया
1] चीन मधील शास्त्रज्ञाचा असा म्हणणं आहे की Japanese Flu साथी आणि 2016 मध्ये eblola साथी वापरला जाणारा Favipiravir (Pyarzine derivative) हा करोना साथी योगी आहे कारण वुहाण मध्ये जवळपास 340 रुग्णावर (clinical trials) मध्ये ह्याचा वापर करण्यात आला आहे आणि सर्वपरिणाम उत्तम आले आहेत.
2] दूसरा एक औषध eblola साथी वापरला जाणारा Remdesivir (Nucleotide Analogue) हा आधी झालेल्या वायरस जसे की Severe Acute Respiratory Syndrome (SARS), Middle East Respiratory Syndrome (MERS) वर चांगल्या प्रकारे रोख लावू शकला आहे पण हे दोन्हीही कोरोंना वायरस असले तरी फार मोठ्या प्रमाणात human तो human पसरणारे नाहीत. पण Covid 19 मात्र मोठ्या प्रमाणात human तो human पसरतो त्याच मुळे Remdesivir च वापर कितपत योग्य आहे ह्यात शंका आहे.
3] Anti- Malerial Chloroquine भारतता देखील 1945 पासून मोठ्या प्रमाणात मलेरिया वर ह्याचा वापर केला गेला आहे. तसेच सध्या करोना कालच अमेरीका चे राष्ट्रपती डोनाल्ड टृंप यांनी घोषणा केली Chloroquine औषध म्हणून वापरास योग्य आहे त्याला WHO ने देखील पुष्टी दिली आहे कारण WHO देखील Chloroquine च्या clinical trials अंतरराष्ट्रीय स्तरावर करू pahat आहे. त्याचा कारण अस की कोरोंना गृस्त लोकांना जेव्हा Chloroquine देण्यात आले त्यांच्यातील 90% लोकण मध्ये 6 दिवसाणी करोना ची टेस्ट negative आली पण काही लोकांमध्ये मात्र positive दिसून आली म्हणजेच Chloroquine देखील आपली effectivity दाखवत आहे.
4] सध्या भारतात Anti-HIV च वापर केला जातो आहे जेव्हा सगळ्यात आधी जयपूर येथे इटालियन 70 वर्षीय नागरिक कोरनो घेऊन भारतता आले त्यांना SMS Hospital येथे Anti-HIV मेडिसिन (combination of Lopinavir, Ritonavir) चा वापर केला गेला. जेव्हा ह्याचा वापर केला तेव्हा 2 वेळा त्यांची corona टेस्ट negative आढळून आली त्यान सोडून देण्यात आल परंतु चैन स्मोकर असणार्‍या ह्या इटालियन 70 वर्षीय नागरिकाचा मात्र पुढे जाऊन मरण पावले त्याच मुळे कोरोंना कसं काम करतो ह्याचा सूत्र अजून सापडला नाही तरी देखील सध्या मुंबई मध्ये सुधा 3 रूग्णाना त्यांच्या परवानगी ने Anti-HIV मेडिसिन देत आहोत.
शेवटी WHO च्या प्रमुख डॉ सौम्या स्वामिनाथन ह्यांचा म्हणण्या नुसर कोरोंना साथी वापरत येणार vaccine(सर्व सुरळीत चालल तर) 12 ते 18 महिन्यात येईल पण त्या नंतर देखील does चे optimization करण्यासथी 6 महीने लागू शकतील . तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या vaccine शोधणं हा काही मोबाइल बदलतो तसा खेळ नाही पाडवा आल मोबाइल घेतला लगेच 2 महिन्यात नवीन वर्जण आल की आहे तो विका आणि नवीन घ्या इतक्या फास्ट औषधे upgrade करना किवा नवीन vaccine शोधणं सोप नाही. आजाराला बळी पडायचा आतं स्वतची काळजी घेणाच योग्य
 प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...