Skip to main content

Corona Series Part 15 : कोरोना आणि बीसीजी


Corona Series Part 15
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना आणि बीसीजी
      हुशशशशशशश सुटलो एकदाचा एवढा सोपं उपाय होता तर ह्या कोरोना वर, vaccine आधिपासून होत आज समजलं कोणत्या आजारावर आणि कस वापरायचा ते. उगचा इतका आटापिटा केला गेले 2 दिवस एक विषय चर्चेत आहे, की बीसीजी चे vaccine हे करोना सारख्या विषाणू वर उपयुक्त आहे काही शास्त्रज्ञ मंडळी ने त्यांचा मत व्यक्त केल आहे. नेमक काय आहे पाहूया.
      Bacillus Calmette Guerin म्हणजे BCG, त्यामध्ये Mycobacterium Bacillus हे एका जिवाणू (bacteria) चे नाव आहे आणि Calmette आणि Guerin हे दोघे फ्रेंच चे शास्त्रज्ञ होते 24 वर्ष अखंड परिश्रम घेतल्यावर त्यांना ह्या vaccine च शोध करता आला. संशोधना करिता अतिशय प्रतिकूल होती कारण हा काळ म्हणजे प्रथम विश्व युद्धाचा काळ होता असे असताना सुद्धा न डगमगता एक ध्येय समोर ठेऊन अहोरात्र संशोधन केले. अगदी थोडक्यात आपण हाय शोधा चा प्रवास पाहू सन एकोणीसाव्या शतकात जवळपास 25% लोकं हे निव्वळ क्षय रोगाने मरत असत. गरज ही शोधजी जननी आहे ह्या उक्तीला सार्थ ठरवत ईसवी सन 1900 च्या दरम्यान ह्या दोन फ्रेंच शास्त्रज्ञानी क्षय रोगवार प्रतिजैवक बनवायच काम हाती घेतलं जवळपास 18 -19 वर्ष प्रयत्न करत राहिल्यावर कुठे तरी आशेचा किरण त्यांना दिसू लागला आणि 1919 मध्ये त्यांनी बनवलेला प्रतिजैवकाचा वापर प्रथम सस्तन प्राण्यांवर करण्यास सुरवात केली त्याचे सर्व रिजल्ट येऊन खातरजमा होऊ पर्यन्त 1921 उजाडला होता वेळ जरी लागला असला तरी मिळणारा निकाला हा समाधानकारक येत होता आणि म्हणून 1921ला ह्या प्रतिजैवकाचा च वापर मनुष्यावर करण्यास परवानगी मिळाली, शेवटी 1924 ला फ्रेंच शास्त्रज्ञान्च्या शोधला क्षय रोगवार प्रतिजैवक म्हणून वापरण्यास मान्यत मिळाली आणि तेव्हा पासून 2020 पर्यन्त जवळ जवळ 100 वर्ष बीसीजी प्रतिजैवक आपण क्षय रोगाला प्रथिबंध करण्याकरता वापरत आलो आहे. तरीही आज जगात 20 लाख लोक वर्षाला क्षय रोगाने मरतात.  

हे बीसीजी प्रतिजैवक आहे तरी काय ! ते समजून घेऊ
      BCG i.e Weekend (attenuated) strain जो क्षय रोगाच्या विरोधात रोगाची लागण झाली तरी लगेच antibodies आपल्या शरीरात तयार करतो त्याला आपण Adaptive Immune Response म्हणतो हा एक रोगप्रतिकार शक्तिचा प्रकार आहे, तसेच दूसरा प्रकार आहे तो Innate Immune Response. प्रतिजैवक हे एकाच रोगावर उपाय करणार असते. संशोधना नुसार असे लक्षात आले की बीसीजी vaccine हे बर्‍याच दुसर्‍या ही जिवाणू आणि विषाणू वर सुधा उपायकारक रिजल्ट दाखवतो म्हणजेच (it produced pro inflammatory cytokines, specificall produced IL-1B maximum which develop an anti-viral response in the body)  म्हणून ह्याचा यपयोग करोना सारख्या विषाणू वर करता येईल का ह्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
      सध्या अमिरिका युरोप, चीन आणि भारतामध्ये कोरोंना सारख्या विषाणूवर एक प्रतिजैवक तयार करण्याची स्पर्धा लागून राहिली आहे त्यामुळे तेथील शास्त्रज्ञ दिवसरात्र त्यासाठी झटत आहेत. आज कोरोंना सारख्या विषाणू च्या संक्रमणावार प्रतिजैवक शोधताना मध्येच ह्या बीसीजी विषय मधूनच कुठून आला. तर त्याच अस आहे क्षय रोग हा देखील श्व्वसण यंत्रणेत बिघाड करणारा एक जिवाणू आहे हे लक्षात घेऊन कोरोना चा विषाणू आणि क्षय रोग वरील जिवाणू या मध्ये काही साधर्म्य आहे का हे प्रथमता पाहण्याचा प्रयत्न केला गेला बरेचसे प्राथमिक स्वरुपातील शोध निबंध देखील प्रसिद्ध झाले त्यामधीलच एक संशोधनात हातखंडा असणारी संस्था म्हणजे New York Institute of Technology या मधील Department of Biotechnology मधील शास्त्रज्ञ Gonzaloh Oegze यांनी 3 एप्रिल 2020 रोजी आपला संशोधन प्रसिद्ध केला (Correlation Between Universal BCG Vaccination policy and Reduced Morbidity and Mortality for COVID-19 an Epidemiological Study) आणि मग बीसीजी प्रतिजैविक जास्तच चर्चेत आले.
      वेगवेगळ्या देशात ह्या करोना विषाणू ने कमी अधिक प्रमाणात वेगळेपण दाखवल आहे आज इटली, स्पेन, सारख्या देशात मृत्यू चे प्रमाण अधिक आहे (10लाख लोकांच्या मागे 230 मृत्यू)  पण जगात सर्वात वृद्ध लोक असणार्‍या जपान सारख्या देशात मात्र मृत्यू चे प्रमाण कमी आहे (जपानच्या लोकसंखेचा 26% लोक हे 65 वर्षाचा पुढे आहेत) अर्थात त्याची कारणे देखील बरीच आहेत जसे की कितपत लागण झाली, कोणत्या फेज मध्ये, किती टेस्ट केल्या कोणती ट्रीटमेंट दिली त्यामध्येच आता Universal Vaccination हे ही एक प्रमाण बनले आहे. कारण औस्ट्रेलिया आणि यूरोपियन प्रगत देशमध्ये 30 ते 40 वर्ष वापरात असलेले बीसीजी चे vaccination 1960 नंतर हटवण्यात आले कालांतराने त्याचेच अनुकरण करत जगातील 25 देशांनी ह्या प्रतिजैविकची लस देण्याचा प्रोग्राम हटवला. अमेरिकेत मात्र बाहेरून स्थलांतरित झालेल्या लोकांना फक्त ही लस दिली जाते. अगदी अलीकडच्या काळात 2004 च्या आसपास UK ने देखील बीसीजी vaccination आपल्या देशातून कालबाह्य केले.
      परंतु भारतासारख्या प्रगतशील देशात मात्र अजूनही हे प्रतिजैवक देण्यात येतं 1948 नंतर युरोप खंडात नसणारा भारत हा एकमेव देश होता की जो हा protocol तंतोतंत पाळत होता. ईराण सारख्या देशात 1984 पासून ही लस देण्यास सुरवात झाली म्हणजे 36 वर्षावरील ईरणी नागरिकास ही लस देण्यात आली नव्हती. कोरोंना सारख्या विषाणू मुळे मरणारा वर्ग हा 50 नंतरचा आहे म्हणूनच की काय मृत्यु ची संख्या ईराण मध्ये देखील जास्त आहे. ह्या बीसीजी प्रतिजैविका मुळे शरीरात क्षय रोगाच्या विरोधात लढणारे antibodies तयार होतता आणि काही प्रमानात श्वसन सस्थेची निगडीत असणार्‍या आण्या आजारपसून पण वाचण्यास मदत करतात.
      मग आपल्याला अस म्हणता येईल का की बीसीजी चे प्रतिजैविक हे कोरोनो पासून होणार्‍या आजारपसून वाचण्याची संजीवनी बुटी आहे. बीसीजी vaccine मुळे आता आपल्याला करोना होणार नाही किवा झालाच तर बरा होईल. तर मित्रानो नीट लक्षात घ्या असं काहीही नाही आहे. वरील संशोधांतून आपल्याला एवडच समजल आहे की बीसीजी प्रतिजैवीक आपल्या बाल्यावस्थेत दिल्या मुळे आपली रोगप्रतिकार शक्ति ह्या यूरोपियन लोकांपेक्षा नक्कीच मजबूत राहिली आहे त्यामुळेच की काय भारता सारख्या मोठ्या लोकसंकेमध्ये करोना ने बाधित आणि मृत्यू चे प्रमाण हे इतर देशाचा तुलनेने कमी राहिले आहे. म्हणून काय आताचा आता जाऊन बीसीजी च एक injection लावून घ्याल, हे vaccine आपल्याल बाल्यावस्थेत दिल आहे त्याचा प्रौढ अवस्थेत कसे परिणाम होतील हे आपल्याला माहीत नाही असे करणे धोक्याचे ठरू शकेल. तर बीसीजी vaccine हे आज करोना वरील रामबाण उपाय म्हणता येणार नाही पण ही लस बाल्यावस्थेत दिल्या मुळे आज आपन कोरोंना सारख्या राक्षसा समोर देखील पाय रोवून उभे राहू शकोलोय. तर हुशशशशशशश सुटलो एकदाचा एवढा सोपं उपाय होता तर ह्या कोरोना वर अस म्हणजची वेळ अजून तरी आली नाही आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...