Corona Series Part
12
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे.
Social Media मध्ये काही पोस्ट देखील वाचला मिळतात कोरोनासाठी औषध नाही तरी लोक बरे कसे
होतात, काही औषध जी करोना पासून होणार्या
आजारा मध्ये वापरली जात आहेत त्या बाबतीत एक लेख लिहिला आहे (करोना पार्ट 3
कोरोंना लस आणि औषधे) बर्याच विद्यार्थी आणि मित्र परिवार बरोबर चर्चा करत
असताना Chloroquinine and Hydroxychloroquine ह्या दोन औषधाचा ऊलेख झाला आणि लक्षात आल की लोकांच्या मनात संभ्रम, उतूसुकता आहे. नेमक हे औषध आहे
तरी काय? रुग्ण कस बरा होतोय आज आपण जाणून
घ्यायचा प्रयत्न करूया.
कोरोना, आणि Hydroxychloroquine
आत्ता पर्यन्त करोना विषाणू करिता
कोणतही औषध किवा vaccine अजून तरी बाजारात आले नाही आणि ते लवकर येईल आस वाटत नाही तरीही आज पर्यन्त जगातील
1,65,607 लोक ह्या करोना विषाणूच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झाले
आहेत.
कोरोनासाठी वापरली जाणारी सगळी
औषधे ही Trial, Tested, ह्या आधारावर वापरली जात आहेत त्यातील Chloroquinine and Hydroxychloroquine ह्या दोन मलेरिया वरील औषध आज भारतता प्रामुख्याने वापरली जात आहेत. जवळपास
200वर्षा पूर्वी Quinine हा मॉलिक्यूल Chinchna ह्या वनस्पति पासून प्राप्त झाले. ही वनस्पति साऊथ आफ्रिका मध्ये आढळते.
मलेरिया सारख्या आजारात 1934 पासुन ह्या
मॉलिक्यूल्सचा वापर केला जातो तर भारतात मलेरियासाठी 1945 पासून ह्याचा वापर वाढला
आहे.
काही दिवसापुरवी अमेरीका चे
राष्ट्रपती डोनाल्ड टृंप यांनी घोषणा केली Chloroquine औषध करोना वायरस वर रोख
लावण्यासाठी योग्य आहे. ते म्हणाले This Medicine is
Game Changer when it used in combination of Hydroxychloroquine and
Azithromicine. हे विधान ऐकल्या नंतर अमेरिकेतील
काही विद्वानांनी self-medication करायला सुरवात
केली आणि त्यामुळे अश्या 3 विद्वानाचा बळी गेला. तसेच जेव्हा हे ट्वीट आले तेव्हा
भारतीय शेअर बाजार कोसळत असतातना भारतीय मूल असणार्या फार्मा कंपनी च्या शेअर चे
भाव मात्र वाढला त्याच कारण अस की मलेरिया च्या औषद्निर्माण मध्ये व export मध्ये भारतीय कंपन्या महिर आहेत
त्याचे कडे ह्या औषधाचा खूप मोठा स्टॉक आज रोजी आहे हे पाहताच आपल्या केंद्र
सरकारने विलब न करता सर्व भारतीय फार्मा कंपनी ना विनंती केली की ही औषधे
एक्सपोर्ट न करता भारतात वापरावीत त्या नुसार ह्याच एक्सपोर्ट आज बंद झाल पण साठे
बाजार तर चालू झाल त्याहून वाईट म्हणजे भारतता ही अतिहुशार लोक ह्याचे self-medication चालू केले. असे self-medication अतिशय धोकादायक आहे.
National Institute of Allergy and
Infection (NIAID) USA, भारतामध्ये Indian Council of Medical Research (ICMR) या सस्थेचा मार्गदर्शनाखाली काम
करणारी भारतातील National Task Force for COVID-19 हे औषध कुणी वापरायला हव याच्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे Hydroxychloroquine हे हाय रिस्क रुग्ण असतील तेव्हा
प्रमाणात वापरण्यात यावे असे नमूद केले आहे.
As Prophylaxis i.e Treatment gives for Prevention या उक्ती प्रमाणे जे लोक कोरोंना सक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात आहेत जसे
दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, ईतर कर्मचारी, रुग्णाच्या सतत संपर्कात असणारी
व्यक्ति यांनी याचा वापर डॉक्टरांच्या सल्यानुसार लिमिटेड करावा. ह्या वापरला 23
मार्च 2020 रोजी Director Controller General of India (DCGI) यांनी समर्थन दिले आहे.
Hydroxychloroquine and
Chloroquine ह्या औषधं वापर चीनमध्ये 40
लोकांचा वर केला असतं चांगले रिजल्ट्स आले आहे, पण WHO च्या guideline नुसार हा अभ्यास
पुरेसा नाही. पण तरी ह्या औषधाचा वापर चालू आहे.
काही औषदे खाली नमूद केली आहे ती
आज रोजी आपण एक सपोर्टिव मेज्जर म्हणून करोना विषाणू वर वापरत आहे.
औषधाच नाव पूर्वी वापरत असलेल्या आजारच नाव
1] Chloroquine Anti-malarial
2] Ritonavir + Lopinavir HIV
3] Interferon alpha 2b Hepatitus –C
4] Remdsvir Ebola
5] Favipiravir Ebola
6] Actemra Rheumatoid arthritis
सध्या plasma transmission therapy सुद्धा वापरण्यात
येत आहे ह्या मध्ये ज्या रुग्णना करोना विषाणूची लागण होऊन बरे झाले आहेत त्यांचा
शरीरात कालांतराने ह्या विषणूचा विरोधात antidote नैसर्गिकरित्या तयार होतो आणि म्हणूनच अश्या बर्या
झालेल्या रुग्ण कडून त्यांचा plasma घेतला जातो आणि पुढे प्रक्रिया करून plasma transmission therapy साठी वापरला जात आहे.
महासत्ता होण्याच्या नादात रोज एक
देश ह्या आजारचा औषध शोधून कडल्याचा दावा करत आहेत पण ह्या दाव्यात राक्षसी
महत्वाकांचा लपून राहत नाही.
मुळातच करोना विषाणूची लागण झालेला रुग्ण हा
कोणत्याही औषधं पेक्षा त्याचा अंगी असलेली नैसर्गिक ताकतिचा (willpower) वापर करून बरा होतोय. कोणतेही औषध
किवा व्हेंटीलेटोर हे के दुय्यम supportive measure आहेत त्यामुळे लागण झाल्या नंतर आपण मानसिक रित्या खबीर राहणे गरजेचं आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment