Skip to main content

News in daily paper


I am thankful to Journalist Mr Omkar Dharmadhikari and Principal Prof Dr Lokhande  without your suggestion i will not rich at hear . i am also thankful to daily sakal team who give publicity to work.   

Daily Sakal 13th May 2020 considered my work and published the information in news paper


I am thankful to  Principal Dr. S. Y Hongekar, Dr D. B. Patil Dr kailash Patil IQAC cell Prof S.S. Kulkarni Head Biotchnology Prof Ashutosh Upadhe its a team efforts to create social awareness in community and the students. almost 2500 response. its very good sign. Thank you Team Vivekanand college. 
i am also thankful to daily Pudhari team who give publicity to work. 

Daily Pudhari 12th may 2020 published news.








Comments

  1. डॉ. अजिंक्य पत्रावळे सर,

    गेली जवळपास दोन महिने आपण आपल्या लेखणीतून " कोरोना आणि त्या संबंधित इतर" अश्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या नितांत गरजेच्या विषयावर समाजप्रबोधन करत आहात.
    आपल्या नियमित लेख वाचनातून समाजघटकांपर्यंत अगदी योग्य आणि उपयुक्त माहिती पोहचत आहे. आजपर्यंत आपण ५० हून अधिक लेखांची मालिका आम्हासमोर मांडून केलेले समाजप्रबोधन असेच चालू ठेवाल यात शंका नाही.
    मी आपले सर्व वाचक वर्गाच्यावतीने आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणांस धन्यवाद ही देतो.
    आपल्या पुढील लेखन कार्यास मनपूर्वक शुभेच्छा... 💐💐💐

    ReplyDelete
  2. 💐💐 खूप खूप अभिनंदन !!! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍 आम्ही लकी आहोत आपल्या लेखांचा प्रत्यक्ष ( फर्स्ट हँड अॅक्सेस ) लाभ मिळाला.

    ReplyDelete
  3. 💐💐 खूप खूप अभिनंदन !!! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍 आम्ही लकी आहोत आपल्या लेखांचा प्रत्यक्ष ( फर्स्ट हँड अॅक्सेस ) लाभ मिळाला. लेख वाचून कोरोनाविषयीच्या ज्ञानात खूपच मोलाची भर पडली. धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...